श्रीगोंदा तालुक्यातील – सरपंच निवड

श्रीगोंदे तालुक्यातील सरपंच- उपसरपंच पदांच्या निवडी


(९ फेब्रुवारीला ३७ तर १० फेब्रुवारीला २२ ग्रामपंचायती.)

माझा श्रीगोंदा®

श्रीगोंदे तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी जाहीर झाल्या असून दिनांक ९ व १० फेब्रुवारी२०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया घेतली जाणार आहे.

♦️दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या निवडी

१) कोंडेगव्हाण २) सारोळा सोमवंशी ३) गार ४) घुगल वडगाव ५) कोसेगव्हाण ६) सुरेगाव ७) चिखलठाणवाडी ८) निंबवी ९) बांगर्डे १०) एरंडोली ११) कामठी १२) रुईखेल १३) ढवळगाव १४) उखलगाव १५) बोरी १६) चोराचीवाडी १७) शिरसगाव बोडखा १८)ढोरजा १९)आर्वी- अनगर २०) सांगवी दुमाला २१) देऊळगाव २२) शेडगाव २३) कौठा २४) म्हसे २५) गव्हाणेवाडी २६) निमगाव खलू २७) हिंगणी दुमाला २८) टाकळी कडेवळीत २९) वांगदरी ३०)चिंभळा ३१) आढळगाव ३२) अजनुज ३३) राजापूर ३४) भानगाव ३५) लिंपणगाव ३६) हंगेवाडी ३७) येळपणे

♦️दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या निवडी


१)मुंगुसगाव २)चांभुर्डी ३) वेळू ४) कोरेगव्हाण ५) सुरोडी ६) हिरडगाव ७) पिंपरी कोलंदर ८) पिसोरेखांड ९) घोटवी १०) चांडगाव ११) खांडगाव -वडघुल १२) बाबुर्डी १३) चिखली १४) यवती १५) कोथुळ १६) घोडेगाव १७) म्हातार पिंपरी १८) रायगव्हाण १९) उकडगाव २०) वडाळी २१) बेलवंडी कोठार २२) कोरेगाव

वरील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदांच्या निवडी होणार आहेत. निवडीच्या तीन दिवस अगोदर संबंधित सदस्यांना व्यक्तिगत अधिकृत नोटीसा दिल्या जातील.


ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचे आरक्षित सदस्य उपलब्ध नाहीत,जर त्यांची आरक्षणे निवडी पर्यंत बदलून आली नाहीत, तर सदर निवडी स्थगित होतील.


प्रा. तुकाराम दरेकर
—–०००——–

Leave a Reply