सरपंच व उपसरपंच पदांच्या झालेल्या निवडी

•माझा श्रीगोंदा®

दि.९ फेब्रुवारी २०२१ रोजी श्रीगोंदे तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या झालेल्या निवडी
अ = सरपंच
ब = उपसरपंच

१) कोंडेगव्हाण
अ) इथापे अलका गोविंद
ब) साळवे संजय दादा
२) सारोळा सोमवंशी
अ) आढाव उज्वला राहुल
ब) कवाष्टे अंजाबापू रामचंद्र
३) गार
अ) देशमुख अलका सुभाष
ब) सूर्यवंशी योगिता गणेश
४) घुगल वडगाव
अ) कदम मिलिंद संजय
ब) गलांडे सविता रविंद्र
५) कोसेगव्हाण
अ) शिंदे स्वाती युवराज
ब) नलगे भिमराव बापूराव
६) सुरेगाव
अ) कोरमअभावी सभा तहकूब
ब) कोरमअभावी सभा तहकूब
७) चिखलठाणवाडी
अ) पवार शोभा मच्छिंद्र
ब) केसकर मंगल रामभाऊ
८) निंबवी
अ) शिर्के आप्पासाहेब परसराम
ब) गावडे सुप्रिया संतोष
९) बांगर्डे
अ) खोटे अश्विनी दत्तात्रय
ब) शेळके संजय हनुमंत
१०) एरंडोली
अ) इथापे संजय लक्ष्‍मण
ब) मोरे अंकिता कन्हैया
११) कामठी
अ) आरडे बाळासाहेब त्रिंबक
ब) खेंडके मनिषा शिवाजी
१२) रुईखेल
अ) मदने मिना विश्वनाथ
ब) नागवडे सुंदरदास गजानन
१३) ढवळगाव
अ) शिंदे सारिका रविंद्र
ब) ढवळे गणेश राजाराम
१४) उखलगाव
अ) चंदन कविता दत्तू
ब) लाकूडझोडे धनंजय राजाराम
१५) बोरी
अ) थोरात सुमन एकनाथ
ब) शेळके कोमल शरद
१६) चोराचीवाडी
अ) लांडगे परसराम सिताराम
ब) चव्हाण दादा भानुदास
१७) शिरसगाव बोडखा
अ) जाधव शारदा सतिष
ब) ऊबाळे अमोल पोपट
१८) ढोरजा
अ) कोहक छाया अमोल
ब) भिसे नंदा आण्णा
१९)आर्वी- अनगर
अ) रिक्त (सदस्य नाही)
ब) घोलप पूनम विकास
२०) सांगवी दुमाला
अ) रणपिसे केशरबाई नारायण
ब) नलगे दिप्ती अनिल
२१) देऊळगाव
अ) गलांडे शरद केरबा
ब) कोठारे जयश्री संतोष
२२) शेडगाव
अ) शेंडे संध्या विजय
ब) रसाळ विजय लिंबाजी
२३) कौठा
अ) मोरे बापू किसन
ब) शिपलकर प्रशांत शंकरराव
२४) म्हसे
अ) फाजगे सुवर्णा सुखदेव
ब) देविकर कमल लक्ष्‍मण
२५) गव्हाणेवाडी
अ) गायकवाड संदिप रामदास
ब) येल्लोल सुरेश शंकर
२६) निमगाव खलू
अ) भोसले दिपाली गणेश
ब) जठार अविनाश दिगांबर
२७) हिंगणी दुमाला
अ) भोसले जयवंत नामदेव
ब) शिंदे मनिषा तुकाराम
२८) टाकळी कडेवळीत
अ) इथापे रूपाली प्रफुल
ब) देशमुख सुभाष नामदेव
२९) वांगदरी
अ) नागवडे आदेश भुजंगराव
ब) चोरमले शिवाजी ज्ञानदेव
३०)चिंभळा
अ) गायकवाड छाया संजय
ब) गायकवाड राजेंद्र वसंतराव
३१) आढळगाव
अ) उबाळे शिवप्रसाद भाऊसाहेब
ब) सौ.ठवाळ अनुराधा अनिल
३२) अजनुज
अ) गिरमकर प्रगती योगेश
ब) कवडे विशाल दत्तात्रय
३३) राजापूर
अ) मेंगडे प्रतिक्षा धनंजय
ब) गव्हाणे छाया अनिल
३४) भानगाव
अ) नवले जयश्री अशोक
ब) पांडुळे नवनाथ साहेबराव
३५) लिंपणगाव
अ) सूर्यवंशी शुभांगी उदयसिंग
ब) कुरुमकर अरविंद माधवराव
३६) हंगेवाडी
अ) रायकर साळूबाई तुळशीराम
ब) धायगुडे भिवा झुंबर
३७) येळपणे
अ) धावडे विनोद काशिनाथ
ब) पवार बाळासाहेब जयसिंग

टिप:- वरील माहितीमध्ये काही चूक असल्यास, कृपया कळवावी. म्हणजे दुरुस्त करता येईल.
प्रा. तुकाराम दरेकर

Leave a Reply