१० फेब्रुवारी २०२१ रोजी श्रीगोंदे तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या झालेल्या निवडी

माझा श्रीगोंदा

दि.१०फेब्रुवारी २०२१ रोजी श्रीगोंदे तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या झालेल्या निवडी
अ = सरपंच
ब = उपसरपंच

१) बाबुर्डी
अ) उदमले संगिता सुभाष
ब) शिर्के प्रविण रंगनाथ
२) बेलवंडी कोठार
अ) कोठारी राजश्री सुनिल
ब) शिंदे रोहिणी प्रकाश
३)चांभुर्डी
अ) पुरी वैशाली प्रविण
ब) उदार शिवाजी ज्ञानदेव
४) चांडगाव
अ) म्हस्के मनिषा रवींद्र
ब) रसाळ दादा राऊ
५) चिखली
अ) झेंडे निलम अजिंक्य
ब) झेंडे शोभा मधुकर
६) घोटवी
अ) चव्हाण अविनाश मिस्टर
ब) लोखंडे मंदाबाई बापू
७) घोडेगाव
अ) रिक्त
ब) फटे सोनाली सचिन
८) हिरडगाव
अ) दरेकर संगिता भालचंद्र
ब) दरेकर योगेश रामभाऊ
९) खांडगाव -वडघूल
अ) ढवळे मंगल कारभारी
ब) घोडके रामदास बन्सी
१०) कोरेगव्हाण
अ) भालेकर गितांजली शिवाजी
ब) कातोरे जगन्नाथ बापू
११) कोथुळ
अ) लाटे महेंद्र बबन
ब) सय्यद अमीर बंडूभाई
१२) कोरेगाव
अ) कवडे ज्ञानेश्वर बाजीराव
ब) साबळे अशोक सुखदेव
१३) मुंगूसगाव
अ) लोंढे मंदा विनायक
ब) टकले महेश विठ्ठल
१४) म्हातार पिंप्री
अ) ठोकळे मनिषा सचिन
ब) हिरडे माधुरी सुभाष
१५) पिंप्री कोलंदर
अ) बोबडे सोनाली गणेश
ब) शिंदे मनोहर गंगाधर
१६) पिसोरेखांड
अ) इंगळे विकास हनुमंत
ब) ओहोळ अविनाश फक्कड
१७) रायगव्हाण
अ) रिकामे संजय पोपट
ब) वराळे बाळू वाल्मीक
१८) सुरोडी
अ) सकट मिना रामदास
ब) वागस्कर भास्कर बापूराव
१९) सुरेगाव
अ) रामफळे मंगल प्रसाद
ब) रोडे उषा संजय
२०) उक्कडगाव
अ) कातोरे राणी मच्छिंद्र
ब) कातोरे अर्चना बापू
२१) वेळू
अ) औटी मेघा संदीप
ब) शिंदे आशाबाई सुरेश
२२) वडाळी
अ) रिक्त
ब) वागस्कर विकास रामचंद्र
२३) येवती
अ) दिवटे स्वप्नाली संदीप
ब) रोटकर ताराचंद एकनाथ

टिप:- वरील माहितीमध्ये काही चूक असल्यास, कृपया कळवावी. म्हणजे दुरुस्त करता येईल.
प्रा. तुकाराम दरेकर
— —–०००——–

Leave a Reply