कोल्हापूर, कुस्तीची पंढरी, आणि शाहू महाराज

कोल्हापूरला आज कुस्ती पंढरी म्हणून जगभर ओळखले जाते. याचे सारे श्रेय निर्विवादपणे राजर्षी छ. शाहू महाराजांना जाते. कोल्हापूरच्या मातीत कुस्ती रूजली पाहिजे. राजाराम महाराजांच्या जन्माच्या उत्सवानिमित्य ठेवलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरचे मल्ल पडले याची मोठी खंत शाहू महाराजांना होती. आणि म्हणूनच एकदिवस कोल्हापूरचे मल्ल जगात आपल्या शहराचे नाव गाजवतील असं मी त्यांना तयार करेन अशी शपथच महाराजांनी घेतली आणि मग घडला इतिहास

स्रोत: दैनिक पुढारी

Leave a Reply