श्रीगोंदा विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी मर्यादितची १००% वसुली

श्रीगोंदा विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी मर्यादितची १००% वसुली


श्रीगोंदा विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी मर्यादित श्रीगोंद्यातील एक अग्रगण्य आणि नावलौकीक असलेली सन १९१७ साली स्थापन झालेली सर्वात जुनी संस्था आहे.


या संस्थेत सभासदांना गरजेनुसार कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच पीक कर्ज, पशुखाद्य खेळते भांडवल, शेततळे, ट्ँक्टर, ठिबक सिंचन याबाबींसाठी वित्त पुरवठा केला जातो. तसेच संस्थेमार्फत सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान, खत विभाग चालवला जातो.


सन २०२०-२०२१ या अर्थिक वर्षात बँकपातळीवर वसुलासपात्र कर्ज रु ५ कोटी ८५ लाख होते. संस्थेने दि ३०/६/२०२१ अखेर वसुलासपात्र रकमेचा बँकेत भरणा करून बँकेच्या १००% वसूल दिला. संस्थेला दि ३१/३/२०२१ अखेर रू. ४७ लाखाचा नफा आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक बाजीराव आळेकर यांनी दिली.


बँकेने ठरवून दिलेल्या वसुलीउद्दीष्ठा प्रमाणे उद्दिष्ट गाठण्यासाठी सहकारी बँकेचे विकास अधिकारी श्री वसंतराव जगताप साहेब, शाखाधिकारी श्री बापुसाहेब तांबे, इन्स्पेक्टर श्री अरूण गडाख साहेब, श्री संतोष मेटे साहेब, यांचे अनमोल, सहकार्य लाभले.


तसेच करोनाचा कालावधी असताना सुध्दा संस्थेच्या वतीने चेअरमन श्री अशोक आळेकर व्हा चेअरमन सौ संगिताताई कालिदास खेतमाळीस, संचालक श्री भिमराव आनंदकर( सर ) ,पोपटराव बोरूडे, बापुराव सिदनकर, बाबूशेठ बोडखे, सखाराम औटी, संजय मखरे,मोहनराव डांगरे, सुदाम दांडेकर, अनिल नन्नवरे, हनुमंत उदमले सौ कल्पना भाऊसाहेब खेतमाळीस
तसेच स्विक्रुत संचालक श्री संताजी मोटे, प्रदिप औटी सुभाष बोरूडे, पोपट कोथिंबीरे यांचे अनमोल सहकार्य लाभले.


तसेच संसथेचे सचिव श्री राजूशेठ सिदनकर मँनेजर भाऊसाहेब सिदनकर, उमेश सुर्यवंशी, संजय दरवडे, बाळासाहेब कोथिंबीरे, लक्ष्मण बनसुडे,मल्हारी होले,व संस्थेचे वाँचमन गणेश ससाणे यांनी परिश्रम घेतले.
संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, आणि कर्मचारी वर्ग यांचे बँकेचे संचालक मा.आ. श्री राहुलदादा जगताप, सौ अनुराधाताई नागवडे यांनी अभिनंदन केले.

श्री राजूशेठ सिदनकर, सचिव
श्रीगोंदा वि का सेवा सोसायटी मर्यादित श्रीगोंदा

Leave a Reply